आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रणबीर कपूरसोबत काम करणार आहे संदीप रेड्डी, 'कबीर सिंह' चित्रपटाचे केले होते उत्तम दिग्दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : डायरेक्टर संदीप रेड्डी वांगाचा चित्रपट 'कबीर सिंह'यावर्षीचा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता असे ऐकण्यात आले आहे की, ते रणबीर कपूरसोबत काम करू शकतात. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, ‘दोघांमध्ये कोणत्यातरी चित्रपटाच्या विषयवर चर्चा झाली आहे पण याबद्दल जास्त माहिती अद्याप मिळालेली नाही. सांगितले जात आहे की, संदीपच्या आगामी चित्रपटाची निर्मितीदेखील 'कबीर सिंह' चेच मेकर्स करणार आहेत. 

 

क्राइम-थ्रिलर असेल चित्रपट... 
संदीपने घोषणा केली आहे की, त्याचा आगामी चित्रपट क्राइम-थ्रिलर असणार आहे आणि यासोबतच तो 'अर्जुन रेड्डी' च्या सीक्वलवर देखील काम करणार आहे. तसेच बोलायचे झाले रणबीरबद्दल तर तो सध्या 'ब्रह्मास्त्र' मध्ये खूपच व्यस्त आहे. याव्यतिरिक्त तो चित्रपट 'शमशेरा' चीदेखील तयारी करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...