आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Director Shoojit Sarkar Gave Advice To Bollywood First We Improve And Then Give Knowledge To The World

'आधी स्वत:त सुधारणा करा मग जगाला ज्ञान द्या', शूजित सरकारचा बॉलिवूडला सल्ला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः निर्माते शूजित सरकार यांनी एक ट्विट करून संपूर्ण चित्रपटसृष्टीला धारेवर धरले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आधी स्वत:त सुधारणा करा, मग जगाला ज्ञान द्या. परंतु या ट्विटमधून ते तेलंगणामध्ये झालेल्या घटनेबाबत म्हणणे मांडत आहेत की, आणखी कोणत्या मुद्द्यावर हे स्पष्ट होत नाही. परंतु चित्रपटसृष्टीतील कित्येक कलावंतांनी त्यांच्या या गोष्टीचे समर्थन केले आहे.

शूजित यांनी ट‌्विट केले की....
'नैतिकतेबाबत ज्ञान किंवा विरोध जरूर करा, परंतु यासोबतच आधी तुमचे चित्रपटासंबंधीचे तत्त्व तपासा. आधी दुहेरी वागणे बंद करा.

  • यांनी केला सपोर्ट

अमित साध यांनी लिहिले आहे- 'दादा, तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची आठवणही येते. तुम्ही एक कलाकार आणि मनुष्य रुपात माझी प्रेरणा आहात.'

अनुप सोनी यांनी रिप्लाय दिला- 'तुमच्या बोलण्यात तथ्य आहे.'

  • सरदार उधमसिंगची तयारी...
  • शुजित सरकार यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सविषयी सांगायचे म्हणजे, सध्या ते सरदार उधमसिंगांवर चित्रपट बनवत आहेत. ज्यात विकी कौशल आणि बनिता संधू िदसतील. या भूमिकेत फिट बसण्यासाठी विकी कौशलने 13 किलो वजन कमी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...