आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Director Siddhartha Praises Tiger For 'War' Film, Saying '2:30 Minute Action Scene He Completed In One Shot'

'वॉर' चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थने केले टायगरचे कौतुक, म्हणाला - '2:30 मिनिटांचा अॅक्शन सीन एका शॉटमध्ये पूर्ण केला' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशन-टायगर श्रॉफ यांचा आगामी अॅक्शन चित्रपट 'वॉर' 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने अॅक्शन सीन्ससाठी टायगरचे कौतुक केले काही. तो म्हणाला की, 2.30 मिनिटांचा हेव्ही फाइट सीक्वेंस टायगरने एका शॉटमध्ये पूर्ण केला. हा शॉट एकही कट विना शूट केला गेला. 

वेगळाच असेल टायगरचा अँग्री लुक... 
हा अॅक्शन सीन सी यॉन्ग ओह याने विशेषतः टायगरसाठी कोरियोग्राफ केला होता. आनंदने पुढे सांगितले, सीनमध्ये जेव्हा टायगर सेनेच्या लोकांना आपल्या हाताने मारताना दिसणार आहे, तेव्हा तो वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसणार आहे. जेव्हा गोष्ट अॅक्शनची येते, तेव्हा देशात टायगरपेक्षा उत्तम कुणीही नाही. 

बातम्या आणखी आहेत...