Home | International | Pakistan | discussion over dressing sense of PTI Leaders in Pakistan

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या विजयानंतर आता त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या ड्रेसिंग सेंसची चर्चा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 04, 2018, 04:48 PM IST

पाकिस्तानात सरकार स्थापण्याच्या तयारीत असलेल्या इम्रान खान यांच्यापीटीआय च्या नेत्यांच्या लूकची चर्चा सुरू आहे.

 • discussion over dressing sense of PTI Leaders in Pakistan

  इस्लामाबाद - पाकिस्तानात सरकार स्थापण्याच्या तयारीत असलेल्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या नेत्यांच्या लूकची चर्चा सुरू आहे. इम्रानला त्यांच्या पक्षाचे नेते जहांगीर तरीन आणि फैसल जावेद खानही फॉलो करतात. जावेद यांची तर हेअरस्टाइलही इम्रानसारखी आहे. इमरान शक्यतो सलवार-कमीज परिधान केलेले पाहायला मिळतात. हा तर पीटीआयचा अघोषित ड्रेस कोड बनला आहे. पाकिस्तानी नेते अजराक (गळ्यातील एक प्रकारची ओढणी), ब्लेझर आणि थ्री पीसही मोठ्या प्रमाणावर वापरतात.

  या नेत्यांची चर्चा
  हमजा अली अब्बासी

  हमजा हे अभिनेते आहेत. ते पीटीआयचे कल्चरल सेक्रेटरीही होते. तेही सलवार कमीज आणि हाफ जॅकेट परिधान करतात. कधी-कधी शॉलचा वापही करतात. लूकमुळे चर्चेच राहणारे अब्बाली ट्विटरवरही सक्रिय आहेत.
  शिरीन मजारी
  साड्या आणि सलवार-कमीजमुळे या चर्चेत असतात. पण नुकतीच त्यांनी हेअर स्टाइलही बदलली आहे. त्यांनी केस लहान केले आहेत. वेगळे दिसणे आवडते असे त्यासाठी त्या कारण सांगतात. बाल छोटे करा लिए हैं। लोग इसकी
  सलमान अहमद
  इम्रानचे मोठे फॅन आहेत. त्यांचा नारा आहे, नया पाकिस्तान, नया मैं.. शर्टच्या हातावर राजकीय विचार लिहिलेला असतो. रंगीत कुर्त्यांसाठी ओळखले जातात.
  मोमिना बासित

  पीटीआयच्या युवा नेत्या आहेत. मोमिना हजारा महिला बिंगच्या अध्यक्षा आहेत. निवडणूक लढवली नाही पण त्या राखीव कोट्यातून पख्तुनख्वा येथून निवडल्या जाणार हे निश्चित आहे.
  शाह महमूद कुरेशी
  नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) मध्ये होते. सध्या ते पीटीआयचे उपाध्यक्ष आहेत. 2008 ते 11 दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री होते. शक्यतो ते सलवार कमीज परिधान करतात.

 • discussion over dressing sense of PTI Leaders in Pakistan
 • discussion over dressing sense of PTI Leaders in Pakistan
 • discussion over dressing sense of PTI Leaders in Pakistan
 • discussion over dressing sense of PTI Leaders in Pakistan
 • discussion over dressing sense of PTI Leaders in Pakistan

Trending