सलमान खानसोबतच्या गाण्यामध्ये दिशा पाटनीच्या लुकची होत आहे चर्चा, लोकांनी विचारले - 'साडी कुठे नेसली आहे'

अनेकांनी केले कौतुक तर अनेकांनी केला साडीच्या या प्रकाराला विरोध... 
 

दिव्य मराठी

Apr 29,2019 12:31:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खानची फिल्म भारतचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये सलमान आणि दिशाच्या जोडीची खूप चर्चा होत आहे. मात्र त्यापेक्षा जास्त चर्चा दिशाच्या साडीची होत आहे. झाले असे की, या गाण्यामध्ये दिशाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे, पण हे पाहून सोशल मीडियावर अनेक जण विचारात आहे की, साडी कुठे आहे ?

या गाण्यामध्ये दिशांची खूप बोल्ड होती आणि या बोल्ड साड़ीमध्ये पदराचे काहीही महत्व राहिले नव्हते. अनेकांनी साडीसोबत केलेल्या या प्रयोगाचा विरोधे केला. तर अनेकजण या लुकला एक्सपेरिमेंटल म्हणत आहेत.

टेक्सटाइल डिज़ायनर गौरांग शाह म्हणाले सर्वांना हक्क आहे की, त्यांनी आपल्या चॉइससोबत प्रयोग करावा पण याचा अर्थ हा नाही की, तुम्ही बेसिक स्ट्रक्चरसोबत काहीही प्रयोग करावा. साड़ी आपल्या कल्चरचा महत्वाचा भाग आहे आणि ती पारंपरिक पद्धतीने परीघ केलीन नाहीं तर तुम्ही तिचा अपमान करत आहात.

मात्र टॉप डिजायनर रितु कुमारचे म्हणणे आहे की, दिशाने ही साड़ी नेसून फॅशनचा कोणताच नियम मोडलेला नाही. ती म्हणाली की, साडी देशाच्या देवगवेग्ळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने नेसली जाते. साडीसाठी तुम्ही कोणताच स्टॅंडर्ड सेट करू शकत नाही आणि ती नेसण्याची कोणताही नियम किंवा पारंपरिक पद्धत नाही. ते जगातील सर्वात सदाबहार आउटफिट आहे.

तसेच मधु जैननुसार, साड्यांच्या बाबतीत इनोवेशन नक्की व्हायला पाहिजे. ती म्हणाली की, ट्रेंड्स येत राहतात पण पारंपरिक पद्धतीही तशाच राहतात.

अनेक लोकांसाठी दिशाचा लूक 90 च्या दशकातील रवीना टंडनची आठवण करून देतो. रवीना फिल्म मोहरामध्ये 'टिप टिप बरसा पानी' मुळे खूप चर्चेत आली होती. तिने या गाण्यांमध्ये पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

X