बॉलिवूड / दिशा पटानीने जिममध्ये उचलले एवढे मोठे वजन की, पाहून तुम्हीही व्हाल थक्क...   

दिशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे 

​​​​​​​

Sep 15,2019 05:01:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आपली फिटनेस आणि स्टंटसाठी ओळखली जाते. ती अनेकदा जिममधील व्यायाम करतानाचे फोटोज आपल्या सोशल मीडियावर टाकत असते. दिशा जेवढी आपल्या लुक्सबद्दल जागरूक आहे तेवढीच ती आपल्या फिटनेससाठीही जागरूक असते. अशातच अभिनेत्री दिशा पटानीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूप वजन उचलताना दिसत आहे. दिशा पटानीने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. दिशा पटानीचा हा व्हिडीओ पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक तिच्या या व्हिडिओवर खूप कमेंटदेखील करत आहेत.

X