आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dispute : Kangana's Sister Rangoli Said 'Karan To Whom Launches, Takes A Big Part Of His Earnings For Himself ...'

वाद : कंगनाची बहीण रंगोली म्हणाली - 'करण ज्याला लॉन्च करतो, त्याच्या कमाईतील मोठा भाग स्वतः घेतो...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोटची बहीण रंगोली प्रत्येक दिवशी ट्वीट्सद्वारे कोणत्या ना कोणत्या सेलेब्रिटींविषयी काहीतरी आक्षेपार्ह बोलत असते. आता पुन्हा एकदा तिने फिल्म मेकर करण जोहरला घेरू त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रंगोलीने एका ट्वीटद्वारे आपले मत मांडले. पाहुयात तिने काय आरोप केल... 

 

करण ज्या कलाकाराला लॉन्च करतो त्याच्या कमाईतील मोठा भा आपल्याजवळ ठेवतो. तो टीका कलाकाराला हेदेखील सांगतो की, त्याने कोणते कपडे घातले पाहिजे आणि कुणासोबत झोपले पाहिजे. तो आपल्या कलाकारांना ब्रेक-अप आणि पॅच-अप करण्यासाठी फोर्स करतो. 

 

यापुढे रंगोलीने या सर्व गोष्टी तो कलाकार मान्य करणार नाही ज्याच्याकडे थोडीशीही सेल्फ रिस्पेक्ट असेल. करियरपूर्वी मनाची शांती खूप गरजेची असते. स्वतःच्या नजरेत हरलात तर जगात चार पैसे तर कमवाल पण खऱ्या अर्थाने काहीही बानू शकणार नाही.  

 

येथून सुरु झाला हा वाद...  
हा पूर्ण वाद स्वतःला फिल्म क्रिटिक म्हणवणाऱ्या कमाल राशिद खान उर्फ केआरकेचे एक ट्वीट समोर आल्यानंतर सुरु झाला. ज्यामध्ये सांगितले गेले होते की, करण जोहरने फिल्म 'धड़क' ने डेब्यू करणाऱ्या ईशान खट्‌टरला आपले बॅनर (धर्मा प्रोड्क्शंस) मधून बाहेर बाहेर काढले आहे कारण ईशान त्याच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलला. तो ईशानसोबत भविष्यात कोणतीच फिल्म करणार नाही. रंगोलीने याचा उल्लेख आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. रंगोली आणि कंगना यापूर्वी करणविरुद्ध नेपोटिज्मबद्दल बोलल्या आहेत.  

बातम्या आणखी आहेत...