आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक, पालकमंत्री, विधानसभा अध्यक्षांची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि पालकमंत्री दीपक सावंत यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 


या बैठकीमध्ये टंचाईवर चर्चेसह 10 विविध योजनांचा आढाव घेण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार मुख्यमंत्री पेयजल योजना यासह विविध योजनांचा आढावा घेतला. 

 

बातम्या आणखी आहेत...