आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Talk Show: पुष्परचनेमुळे आळस निघून जाऊन घरातील वातावरण राहते आनंदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दिव्य मराठीच्या जळगाव कार्यालयात सांस्कृतिक गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्त या कार्यालयात रोज एका कलाकाराशी संवाद साधला जात आहे. या निमित्त पुष्पकार अर्चना अट्रावलकर आणि अलका अट्रावलकर यांनी नुकतेच दिव्य मराठीच्या जळगाव कार्यालयाला भेट दिली. येथील संपादकीय विभागाच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि पुष्परचना तसेच त्यातून मिळणाऱ्या रोजगाराबद्दल माहिती घेतली.बातम्या आणखी आहेत...