आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर दैनिक दिव्य मराठी 'डिजिटल एडिशन'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारची सकाळ अतिशय नाट्यमय घडामाेडी घेऊनच उगवली. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित सरकार स्थापन करण्याच्या तयारीत व्यस्त असताना भाजपने धक्कादायक खेळी करत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर दैनिक दिव्य मराठीने आणले 'डिजिटल एडिशन'. 

  • ‘गुपचूप’ शपथविधी / राष्ट्रवादीत फूट पाडून फडणवीसांनी खरी करून दाखवली ‘मी पुन्हा येईन’घाेषणा
  • फसवणूक झाली / 'आम्ही तिघे एकत्र राहू आहोत आणि एकत्रच राहणार, कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जाणार' -शरद पवार
  • प्रतिक्रिया / अजित पवार यांनी खंजीर खुपसला, रात्रीच्या अंधारातील हे पाप; आता या लाेकांना जनताच धडा शिकवेल : संजय राऊत
  • कुटुंबात फूट / राष्ट्रवादी पक्षात आणि पवार कुटुंबात फूट, अजितदादांच्या निर्णयाने पवार, सुप्रिया सुळेंनाही धक्का