आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी' दिवाळी अंक आता ॲमेझॉनवर उपलब्ध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दैनिक 'दिव्य मराठी' दिवाळी अंक आता ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. यंदाच्या 'दिव्य मराठी'च्या दिवाळी अंकात गंगा जमुनी की अनुठी मिसाल, दिल से काबूल हे विशेष रिपोर्ताज आहेत. याशिवाय व्यक्तिचित्रण, कवितेतील स्त्रीसुक्त, समाज संस्कृती, थर्ड आय, शोध निबंध आदी विविध विषयांवरील दर्जेदार लेख यात आहेत. संजय आवटे 'दिव्य मराठी'चे राज्य संपादक आहेत. या दिवाळी अंकाचे संपादन प्रशांत पवार यांनी केले आहे. मिनाज लाटकर, कोमल कुंभार, विक्रांत पांडे, डॉ. प्रशांत पाटील, रश्मी भारद्वाज, सिद्धार्थ रामू, एकता नाहर, श्रुती कुशवाह, डॉ. विनायक येवले, बैजू पाटील आदी मान्यवरांचे लिखाण या अंकात आहे. 
 
हा दिव्य मराठी दिवाळी अंक आता ॲमेझॉनवर ऑनलाइन उपलब्ध आहे 
 https://www.amazon.in/dp/B07ZV8V76B?ref=myi_title_dp.