Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Divya Marathi Epaper

दिव्य मराठी आता ई-पेपरवर उपलब्ध

divya marathi team | May 30, 2011, 05:59 AM IST

  • दिव्य मराठी आता ई-पेपरवर उपलब्ध
दैनिक भास्कर समुहातील दिव्य मराठी या वृत्तपत्राचा ई-पेपर रविवारपासून कार्यान्वित झाला आहे. ई-पेपरमुळे देश-विदेशातील मराठी वाचकांना इंटरनेटवर दिव्य मराठीचा अंक वाचता येणार आहे.

ई-पेपर वाचण्यासाठी वाचकांनी epaperdivyamarathi.bhaskar.com या लिंकवर क्लिक करावे. www.divyamarathi.in या संकेतस्थळावर ई-पेपरची लिंक देण्यात आली आहे.

Next Article

Recommended