Jalgaon / DvM Talk Show: "गणराया'च्या 64 कलांपैकी एक संगीत विषयावर दैनिक दिव्य मराठीच्या जळगाव कार्यालयात कलावंतांशी चर्चा

VIDEO: दैनिक दिव्य मराठीच्या जळगाव कार्यालयात कलावंतांशी संवाद

Sep 04,2019 05:55:17 PM IST

जळगाव - 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या "गणराया'च्या आगमनानिमित्त दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयात दररोज कलावंतांशी संवाद साधण्यात येतो. यात मंगळवारी जळगाव कार्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख प्रा. संजय पत्की यांच्याशी संगीत कलेबाबत चर्चा करण्यात आली. दिव्य मराठीचे निवासी संपादक त्र्यंबक कापडे, उपसंपादक निलेश भदाणे, नितीन नेरकर यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले.

X