Home | TV Guide | do bhabhiji shubhangi atre leave the tv show ?

Bhabi Ji Ghar Par Hain : खऱ्या आयुष्यात कठीण वेळेतून जात आहे 'अंगूरी भाभी'चे वैवाहिक आयुष्य ?

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 25, 2019, 12:07 AM IST

37 वर्षांच्या बाहिनेत्रीने दिली व्हायरल बातमीवर रिएक्शन... 

  • do bhabhiji shubhangi atre leave the tv show ?

    मुंबई : 'भाबीजी घर पर हैं' मध्ये अंगूरी भाभी चा रोल करत असलेली शुभांगी अत्रेच्या वैवाहिक आयुष्यात तक्रारी होत असल्याचे कळले आहे. इंडस्ट्रीमधील काही सूत्रांनी दावा केला आहे की, शुभांगी तर आणि पियूष पूरे यांच्या 12 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात आता वाद होत आहेत. सांगितले जाते आहे की, 37 वर्षांच्या शुभांगीच्या सासरची मंडळी तिचे अभिनय क्षेत्रातील करियरमुळे खुश नाहीत. अशा कठीण वेळी ती शूटिंग तर करत आहे, पण नेहमी ती सेटवर परेशान असल्यासारखीच दिसते. एका आठवड्यापासून हि बातमी इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय बनली आहे की, शुभांगी आता अशा वळणावर उभी आहे जिथून परत फिरणे तिला शक्य नाही. ती आपले करियर पर्मनन्टली संपवू शकत नाही.

    शुभांगीने बातमीवर दिली ही रिएक्शन...
    - स्पॉटब्वॉयच्या बातमीनुसार, जेव्हा शुभांगी अत्रेसोबत संपर्क साधला गेला आणि तिच्याशी बोलले गेले तेव्हा तिने तिच्या वैवाहिक आयुष्यात कलह असल्याच्या बातमीचे खंडन केले. ती म्हणाली, "नाही, हे खरे नाही. माझे वैवाहिक आयुष्य खूप उत्तम आहे. माझ्या सासरची मंडळी आणि माझे पती दोघेही खूप सपोर्टिव आहेत". 'भाबीजी घर पर हैं' मध्ये शुभांगीने शिल्पा शिंदेला रिप्लेस केले होते. शिल्पाप्रमाणेच शुभांगीलाही 'अंगूरी भाभी' च्या रोलमध्ये पसंती मिळाली.

Trending