आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Breast Cancer: कसा ओळखाल स्तनांचा कर्करोग, या 10 संकेतांवर करू नका दुर्लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - ब्रेस्ट कँसर महिलांमध्ये होणारा सर्वात सामान्य कँसर आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कँसर प्रिवेंशनच्या रिपोर्टनुसार आपल्या देशात या केसेस जलद वाढत आहेत. खरं तर 45 वर्ष पार केलेल्या महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसते, परंतु 30 नंतरच या कँसरचा धोका वाढत असतो. याच्या संकेतांविषयी जाणुन घेणे खुप आवश्यक आहे.


लवकर ओळखा हा धोका
डॉक्टर्स सांगतात की, ब्रेस्ट कँसरचे सुरुवातीचे संकेत ओळखून पहिल्या स्टेजमध्येच उपचार सुरु केला तर पेशेंट बरा होण्याची शक्यता 80 टक्क्यांपेक्षा जास्त असते. दुस-या स्टेडमध्ये इलाज सुरु झाल्यावर 60-70 टक्के महिला ठिक होतात. तिस-या किंवा चौथ्या स्टेजमध्ये याची माहिती मिळाल्यावर ही प्रॉब्लम कंट्रोल करणे खुप अवघड होते. यामुळे ब्रेस्ट कँसरचे संकेत ओळखणे खुप गरजेचे आहे. अपोलो इंद्रप्रस्थ हॉस्पिटल, दिल्लीच्या सीनियर कंसल्सटंट डॉ. समीर कॉल सांगत आहेत ब्रेस्ट कँसरच्या सामान्य संकेतांविषयी सविस्तर माहिती...

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर संकेतांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...