आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स वर्कर्सबद्दल लोकांना सर्वाधिक काय जाणून घेण्याची उत्सुकता असते... समजल्यानंतर म्हणाल OMG

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात आपल्या आजूबाजुला विविध प्रकारचे लवोक वावरत असतात. आपल्याला भेटणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासारखाच असेल नाही. किंबहुना तसा विचार करणेही वेडेपणाचे ठरेल. उलट प्रत्येक माणसामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असते. त्यामुळे सगळ्यांचीच विचार करण्याची पद्धतही वेगळी असते. पण काही बाबतीमध्ये मात्र लोक सारखाच विचार करत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय काय आहे यावरून त्याबद्दल मत तयार करणे किंवा अशा अनेक गोष्टी असतात. 


आता हेच पाहा ना.. सेक्स वर्करचे आयुष्य हे अत्यंत कठीण असते. इच्छा नसतानाही अनेकांना नाइलाजाने रोज मनाविरुद्ध वागावे लागते. सेक्स वर्कर्सच्या आयुष्यात अनेक लोकांशी त्यांचा सामना होत असतो. अनेक लोकांशी रोज त्यांचे बोलणे होते. रोजचा व्यवसाय करताना ग्राहकाशी बोलणे हे ठरलेलेच असते. त्यामुळ प्रत्येक ग्राहक त्यांना भेटतो तेव्हा किती पैसे घेणार असे विचारणे हे ठरलेलेच. त्यामुळे सेक्स वर्कर्सना सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न कोणता असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर सहजच किती घेणार? असे सर्वांकडून सांगितले जाईल. पण हे उत्तर योग्य नाही असे म्हटले तर..


हा आहे तो प्रश्न...
सेक्स वर्कर्सना सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न किती पैसे घेणार हा नाही तर तो प्रश्न आहे, आतापर्यंत केलेली सर्वात विचित्र गोष्ट कोणती? सेक्स वर्कर्सना हा प्रश्न अगणित वेळा विचारला जातो हे समोर आलेले आहे. हा प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये मित्र, सहकारी, ग्राहक, एखाद्या पार्टीत गेले असता तेथील लोक, कुटुंबीय अशा सर्वांचाच समावेश असतो. सर्वांनाच या गोष्टीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते, असे सेक्स वर्कर्सचे म्हणणे आहे. 


वेश्या व्यवसाय करताना सेक्स वर्कर्सना अनेक अडचणी येत असतात. त्यापैकीच एक म्हणजे त्यांना ग्राहकांबरोबर येणारे विचित्र अनुभव. अनेक ग्राहक त्यांच्याकडे अनेक चुकीच्या डिमांड करत असतात. त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. 

बातम्या आणखी आहेत...