आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी महिलेला गर्भपात करण्याचा सल्ला दिला, पण महिलेने केला हट्ट, म्हणाली बाळाला देणार जन्म 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओहायों. अमेरिकेच्या ओहायोमध्ये राहणा-या एका महिलेने आपल्या प्रेग्नेंसीची वेदनादायी कहाणी ऐकवली. हे ऐकून लोकांचा थरकाप उडाला. येथे राहणारी 38 वर्षांची एप्रिल हिंसन प्रेग्नेंसीदरम्यान आपले रुटीन चेकअप करण्याची पोहोचली होती. 10 आठवड्यांच्या प्रेग्नेंसीदरम्यान डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली. डॉक्टरांना पोटातील बाळात एक गोष्ट आढळली यामुळे डॉक्टरांनी ते बाळ पाडून टाकण्याचा सल्ला दिला. पण महिलेने गर्भपात करण्यास नकार दिला. 


- डॉक्टर महिलेला म्हणाले की, गर्भपात केला नाही, तर गर्भातच बाळाचा मृत्यू होईल किंवा जास्त दिवस जिवंत राहणार नाही. 
- डॉक्टरांनी सांगितले की, बाळाला एक दुर्मिळ आजार आहे. यामुळे त्याचा मेंदू, मनक्याचे हाड आणि डोक्याचा विकास थांबला होता. 
- पण हे सर्व असूनही महिला त्या बाळाला जन्म देण्याचा हट्ट करत होती. 


पुढे वाचा, जन्म झालेल्या मुलीच्या मेंदूत होता एक मोठे छिद्र...

 

बातम्या आणखी आहेत...