आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. पतिने आपल्या Ex-wife चा केलीा खून, नंतर केले असे नाटक की, सगळ्यांना वाटले ती जिवंत आहे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपुर(यूपी)- सहा महिन्यांपूर्वी भारतीय महिनेची नेपाळमध्ये हत्त्या झाली होती, त्या प्रकरणाया उलगडा पोलिसांनी केला आहे. आरोपी महिनेचा एक्स-नवरा आणि शहरातील नावाजलेला सर्जन डॉ. धर्मेंद्र प्रताप सिंह आहे. त्याने जूनमध्ये त्याची एक्स-पत्नी राखी श्रीवास्तव उर्फ राजेश्वरीला नेपालच्या पोखरा मधल्या पर्वातावरून धक्का देण्यात आला, पण डॉ. सिंहने त्याने लोकांना सांगितले की, राखी असममध्ये राहत आहे. केस सॉल्व होईपर्यत तो राखीचे सोशल मिडियो अकाउंड अपडेट करत होता, त्यामुळे तिच्या घरच्यांना वाटले की, ती असममध्ये राहत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आर्यन हॉस्पिटलचे संचालक डॉ. डीपी सिंह शिवाय त्याचे दोन साथिदार प्रमोद कुमार सिंह आणि देशदीपक निषादला अटक केली आहे.

 

 

- हे प्रकरण दोन देशांशी जुडलेले होते म्हणून, पोलिस आणि एसटीएफसाठी या ब्‍लाइंड मर्डर केसचा उलगड करणे कठिण होते.
- एसटीएफ आयजी अमिताभ यश यांनी सांगितले की, 2011 मध्ये बिहारच्या गयाची राहणारी राखी वडिलांच्या उपचारासाठी  डॉ. डीपी सिंहकडे गेली होती. 
- त्या दरम्यान त्या दोघात जवळीक वाढली आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न केले. पण डॉक्टर सिंह यांचे आधीपासूनच लग्न झाले होते. 
- राखीला डॉ. सिंहने शाहपुरच्या बिछियामध्ये एक घर खरेदी करून दिले. पण त्यांचे नाते जास्त दिवस नाही टिकू शकले.
- त्यानंतर राखीने आरोपी सिंह विरूद्ध रेपची तक्रार दाखल केली.


नंतर राखीने दुसरे लग्न केले
- या वर्षी फेब्रुवारीमध्ये राखीने बिहारच्या मनीष सिन्‍हा सोबत दुसरे लग्न केले, पण काही दिवस सोबत राहून ती अचानक 4 जूनपासून गायब झाली.
- 24 जूनला राखीच्या भावाने पोलिस ठाण्यात मिसींग आणि अपहरणाची तक्रार दाखल केली. भावाच्या संशयावरून पोलिसांनी मनीषच्या विरूद्ध तक्रार दाखल केली. 
- पण पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही म्हणून केस एसटीएफकडे सोपवण्यात आले. एसटीएफला सर्विलांसच्या मदतीने, राखीच्या मोबाइलची शेवटची लोकेशन नेपाळमध्ये असल्याचे कळाले.


असे पकडले डॉक्टरला
- चौकशी दरम्यान कळाले की, राखी मनीषसोबत 4 जूनला नेपाळला गेली होती, पण मनीष तेथून वापस आला आणि राखी तिथेच थांबली.
- राखीचे कॉल डिटेल्स काढले तेव्हा कळाले की, डॉ. सिंह तिच्या संपर्कात आहेत. नंतर कळाले की, घटनेवेळस आरोपी डॉ. पण नेपाळमध्ये होता.
- नेपाळ पोलिसांना राखीची डेडबॉडी सापडली त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आरोपीने आपला गुन्हा मान्या केला. 
- आरोपी डॉ. डीपी सिंहने सांगितले की, राखी ब्लॅकमेल करत होती, तिच्या डिमांड वाढतच होत्या. त्यामळे रागाच्या भरात मी माझ्या दोन साथिदारांसोबत मिळून तीला मारले.
- पोलिसांनी सांगितले की, आरोपीने याआधीदेखील राखीला मारण्याचे प्रयत्न केले होते पण ते यशस्वी झाले नाही.

 

बातम्या आणखी आहेत...