आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Doctor Makes Grisly Discovery When His Patient Complained Of Persistent Ear Ache

कानात वेदना होऊ लागल्यानंतर स्पेशलिस्टला दाखवण्यासाठी पोहोचली होती ही व्यक्ती, कानात जमा झाला होता मळ 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीसेस्टरशायर. यूकेच्या एका कानाच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांना पेशंटच्या कानाची स्वच्छता करताना मधे एक विचित्र वस्तू मिळाली. त्यांना कानातून एक प्लास्टिकचा तुकडा मिळाला, त्याच्या आजुबाजूला खुप व्हॅक्स (मळ) जमा झाला होता. विशेष म्हणजे या रुग्णाला या तुकड्याविषयी काहीच माहिती नव्हती. हा तुकडा त्याच्या कानात कसा गेला हे त्याला माहिती नव्हते. डॉक्टरांनी या घटनेचा फुटेज जारी केला, यामध्ये कानात हा तुकडा कसा मिळाला हे दाखवण्यात आले आहे. 


रग्णाच्या कानात होत होत्या वेदना...

बातम्या आणखी आहेत...