आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Doctors Found A Bullet In Surgery Of Young Woman Suffering From Back Pain For Two Years

दोन वर्षांपासून कमरेच्या वेदनेने त्रस्त होती तरुणी, सर्जरीमध्ये निघाली बुलेट, पोलिसांनी आर्म्स अॅक्ट अंतर्गत दाखल केली घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद : हैदराबाद येथील एनआयएमएस रुग्णालयातील डॉक्टरांनी 19 वर्षीय तरुणीच्या पाठीच्या कण्यामधून एक बुलेट काढली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, तरुणीचे नाव असमा बेगम आहे. ती मागील दोन वर्षांपासून कमरेच्या वेदनेने त्रस्त होती. 

तरुणीचे म्हणणे आहे की, ती गोळी तिला केव्हा, कुठे आणि कशी लागली याची तिला माहिती नाही. या घटनेननंतर पुंजागुट्टा पोलिस स्टेशनमध्ये आर्म्स अॅक्ट अंतर्गत हे प्रकरण दाखल केले गेले आहे. एसआय नागार्जुनने सांगितले की, तरुणीला गोळी कशी आणि कुठे लागली याचा पोलिस तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...