आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Doctors Spotted Something Weird In Sonography, When The Baby Was Born Everyone Was Shocked

अल्ट्रासाउंडमध्ये बाळाच्या तोंडातून बाहेर आलेली दिसली जीभ, डॉक्टर्स म्हणाले लगेच करा अबॉर्शन, पण आईने दिला नकार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओक्लाहोमा- अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये एका कपल होणाऱ्या बाळाबद्दल खुप आनंदी होता. पण 12 व्या आठवड्यात सोनोग्राफी रिपोर्ट ह्रदय विळवटून टाकणारी होती. डॉक्टरांनी पाहीले की, बाळाचे तोंड उघडले आहे आणि त्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर लटकत आहे. डॉक्टरांना वाटले की, मुलगा वाचणार नाही आणि त्यामुळेच अबॉर्शन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. पण बाळाच्या पालकांनी नकार दिला आणि मुलाला जन्म दिला, नंतर पाहिले की, बाळाची जीभ फुगलेली होती.


- काही महिन्यांनंतर बाळाचा जन्मतर झाला पण त्याची जीभ पाहून सगळे हैराण झाले. डॉक्टरांनी सोनोग्राफीमध्ये जे बाहेर लटकत असल्याचे पाहिले होते ते त्याची जीभ होती, पण ती सामान्य नव्हती.
- बाळाची जीभ फुग्यासारखी फुगलेली होती आणि त्यामुळे त्या जीभेने त्याचे तोंड चोक झाले होते.


जीब घेण्या आजारामुळे झाले असे
- डॉक्टरांनी सांगितले की, बाळाला बीडबल्यूएस म्हणजेच बॅकविथ वीडेमॅन सिंड्रोम नावाचा जीवघेणा आजार झाला आहे. या आजारामुळे शरीराचे काही अंग अचानक वाढतात.


खुप रेअर आहे आजार 
- डॉक्टर्सनी सांगितले की, हा आजार खुप रेअर आहे आणि जगभरात 14 हजार बाळांपैकी एकाला होतो. डॉक्टरांनी बाळावर उपचार करून त्याला ठिक केले.

बातम्या आणखी आहेत...