आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्यांदा पिता होणार आहे का अभिषेक बच्चन ? बेबी बंपसोबत ऐश्वर्या रॉयचा हा फोटो होत आहे व्हायरल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ऐश्वर्या रॉयबद्दल एक बातमी सध्या खूप चर्चेत आहे ती म्हणजे ऐश्वर्या प्रेग्नन्ट असल्याची. त्यांनतर तिचे फॅन्स हेजाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत की, खरंच प्रेग्नन्ट आहे का ? ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ऐश्वर्याचा बेबी बंप दिसत आहे, ज्यामुळे ती प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज लावला जात आहे. 

पतीसोबत गोवा फिरायला गेली होती ऐश्वर्या...
रिपोर्ट्सनुसार, होळीच्या दिवसांमध्ये जेव्हा सर्व सेलेब्स होळी सेलिब्रेट करत होते. तेव्हा ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी गोव्याला गेली होती. यादरम्यानचा एक फोटो ट्विटरवर शेयर केला गेला आहे, ज्यामध्ये ती अभिषेकसोबत समुद्रकिनारी फिरतांना दिसत होती. याच फोटोमध्ये तिचे पोट थोडे वाढलेले दिसत होते. त्यानंतर हा फोटो व्हायरल होत आहे. मात्र बच्चन कुटुंबियांकडून अजून प्रेग्नन्सीबद्दल कोणतीही रिएक्शन आलेली नाही. ऐश आणि अभिषेकने 2007 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर ऐश्वर्याने नोव्हेंबर 2011 मध्ये मुलगी अराध्याला जन्म दिला. 

बातम्या आणखी आहेत...