आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांपूर्वी मुंबईत मिळाला होता सुल्तान, आता 8 सेकंदाच्या नव्या व्हिडिओमध्ये दिसला कुत्र्यांचा नवा 'अॅक्शन स्टार'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - सोशल मीडियावर रिक्षाच्या टपावर उभा राहून फिरणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. युझर्स त्याची तुलना बॉलिवूडच्या अॅक्शन हिरोजबरोबर करत आहे. पण हा कुत्रा किंवा व्हिडिओ नेमका कुणाचा आहे किंवा तो कधी तयार केला याबाबत काहीही माहिती नाही. पण अवघ्या 8 सेकंदांच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये कुत्र्याचा स्टंट हा अगदी तोंटात बोटं घालायला लावणारा आहे. दोन वर्षांपूर्वी आरजे मलिश्काने मुंबईत रिक्षाच्या टपावर फिरणाऱ्या सुलतानचा व्हिडिओ ट्विट केला होता. 

बातम्या आणखी आहेत...