आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरवण्यासाठी गेली गर्भवती महिला, जंगली कुत्र्यांच्या हल्यात मृत्यू  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुत्र्यांवर महिलेवर हल्ला केल्यावर तिने पतीला फोन केला, पण येईपर्यंत उशीर झाला

पॅरिस- फ्रांसच्या जंगलात एक गर्भवती महिला आपल्या घरातील पाळी कुत्र्याला बाहेर फिरवण्यासाठी गेली होती, बाहेर जाताच जंगली कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 29 वर्षीय महिला एलीसा पिलार्स्कीचा मृतदेह शनिवारी विलर्स-कॉतरे शहरातील जंगलात आढळले. हे जंगल पॅरिसपासून 90 किलोमीटर दूर आहे. पिलार्स्की सहा महिन्यांची गर्भवती होती.प्रॉसिक्यूटर फ्रेडरिक त्रिनने सांगितले, "पोस्टमॉर्टममधून कळाले की, अनेक कुत्र्यांनी महिलेच्या शरीराला फाडल्यामुळे जास्त रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. दरम्यान हल्ला करणारे कुत्रे कोणत्या जातीचे होते, त्याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत 93 कुत्र्यांचा तपास करण्यात आला आहे.