आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकलवर जात होते 3 तरुण, बसने दिली धडक, नशीब बलवत्तर म्हणून वाचले तिघांचेही प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/मदुरई: तामिळनाडुमध्ये एक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका बसने तीन मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. परंतु तरीही या तिघांचेही प्राण वाचले. विशेष म्हणजे तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत, सुदैवाने त्यांना गंभीर ईजा झालेली नाही. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले. ही संपुर्ण घडना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

 

फुटेजमध्ये काय आहे?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतेय की, तीन तरुण बाइकवरुन रोड क्रॉस करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान भरधाव वेगाने जाणारी बस येते. बस चालक ब्रेक लावण्यापुर्वीच तिघेही मुलांनी बसला धडक घेतलेली असते. ही बस तामिळनाडु स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोसेशनची आहे. हे तिन्ही तरुण दारुच्या नशेत होते. बस चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवत हानी झाली नाही. हा अपघात 16 सप्टेंबर रोजी झाला होता. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...