आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवर्णाविरोधात द्रमुकची हायकोर्टात धाव; आरक्षणासाठी केलेल्या घटनादुरुस्तीवर अंतरिम स्थगिती देण्याची मागणी 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरुद्ध द्रमुकचे सचिव आर.एस. भारती यांनी शुक्रवारी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली. या आरक्षणासाठी केलेल्या घटनादुरुस्तीवर अंतरिम स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली. आरक्षण हा 'गरिबी हटाव' कार्यक्रम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...