आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Baroda Police Issue Notification Regarding Dress Code Indecent Clothes Can Jail Girls New Year Celebrations

गुजरात पोलिसांचा 'संस्कारी' आदेश, तरुणींनो थर्टी फस्टच्या पार्टी परिधान करू नका तोकडे कपडे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातच्या बडोदा पोलिसांनी एक सूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, नव्या वर्षाच्या स्वागतार्थ तरुणी तोकडे कपडे व स्कीन टच शॉर्ट कपडे वापरून पार्टीत सहभागी झाल्या तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. लोकांना अश्लील नाच करता येणार नाही.

 

रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर व डीजेचा वापर करणाऱ्यांवर बंदी राहील. पोलिस आयुक्त अनुपमसिंह गहलोत यांनी सांगितले, अश्लील नृत्याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम हाेतो. खासगी ठिकाणी डान्सचा कार्यक्रम ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे केले आहे, असेही सिंग म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...