Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | dress-code-to-teachers

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांना ड्रेस कोड

दिव्य मराठी टीम | Update - May 24, 2011, 06:46 PM IST

येत्या १५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील शिक्षकांना गणवेश देण्यात येणार आहे.

  • dress-code-to-teachers

    रत्नागिरी - येत्या १५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील शिक्षकांना गणवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती शरद लिंगायत यांनी सर्व शिक्षक संघटनांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिक्षक संघटनांची विविध मते त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर सर्व शाळांतील शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.Trending