आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ऑफीशिअल फ्रायडेसाठी परिधान करा कॅज्युअल लूक...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पेशल डेस्क- ऑफिससाठी शुक्रवारी ड्रेसिंग काय करावी याचा पेच निर्माण होऊ शकतो. विशेषतः जेव्हा 'ड्रेस-डाउन शुक्रवार' किंवा कामाच्या ठिकाणी 'स्मार्ट-कॅज्युअल शुक्रवार ड्रेसिंग' असं म्हटल जात. त्यासाठी आपण चांगले कपडे घालून तयार असले पाहिजे, तरीही आपल्या नियमित औपचारिक कपडे किंवा पारंपारिक कार्यालयीन पोशाखांचा यामध्ये समावेश असू नये. त्याचवेळी कंपनीने पॉलिसी बनवताना केलेल्या गोष्टींचे उल्लंघन ही होऊ नये. नेहमी लक्षात ठेवा की हे कामाचे/व्यवसाय करण्याचे ठिकाण आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी फॅशनची जाण आणि ट्रेंडी ऑफिस प्रेमींसाठी अभिषेक यादव, डिजाईन हेड ऑफ स्पायकर लाईफस्टाईल यांनी काही टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला कॅज्युअल शुक्रवारसाठी ड्रेसिंगचा शोध कमी करण्यास मदत होऊ शकते.

 

आरामदायी असणं महत्वाचं-
- कॅज्युअल खाकी स्ट्रेच पॅन्ट मध्ये आरामदायी वाटू शकते. एकतर क्रॉस पॉकेट किंवा जीन्सला पाच पॉकेट्स असतील. तुम्ही त्यावर आरामदायक शर्ट घालू शकता. चाम्ब्राय शर्ट हा निळा किंवा हलक्या डेनिम शर्टमध्ये खाकी पॅंटसोबत नेहमी चांगला दिसतो, आणि हा फॅशन ट्रेंड कायमस्वरूपी राहणार आहे. उत्कृष्ट प्रतीचे क्लासिक स्नीकर्स आणि सर्व प्रकारचे प्रिंटेड पोलो किंवा स्मार्ट कॅज्युअल शर्ट हा लुक पूर्ण करेल.
 
निळा रंग निवडा
- निळ्या रंगाची डेनिम अधिक छान दिसते आणि कामाच्या ठिकाणी स्मार्टपणे तिला कॅरी करता येते. अधिक त्रासदायी नसावी, सौम्य रंगाच्या डेनिम वर क्लासिक शर्टसह घालू शकता. किंवा वेस्टर्न यॉर्क आणि २ पॉकेट एकत्र असलेले शर्ट चांगला कॅज्युअल लुक देऊ शकतो. हा लुक साध्या टो डर्बी शूजमध्ये गडद किंवा लाइटन टॅनसह पूर्ण होऊ शकतो. 
 
रंग तटस्थ असू द्या
- कॅज्युअल दिसण्यासाठी पोत आणि रंग एकत्र मिसळण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने आपली स्टाईल खराब होऊ शकते आणि स्मार्ट-अनौपचारिक दिसण्यापेक्षा ते अधिक कॅज्युअल होऊ शकते. उन्हाळ्या मध्ये जेंव्हा रंगाचा विचार होतो तेंव्हा तटस्थ किंवा पेस्टल शेड पेक्षा अधिक काहीच चांगले असू शकत नाही. पेस्टल शर्ट किंवा पोलो टी-शर्ट काही पॅटर्न किंवा प्रिंट निळ्या जीन्स आणि खाकी पॅंटसह चांगले दिसतात.
 
ब्लॅक आणि बोल्ड
- काळ्या रंगला बदली दुसरा रंग नाही ज्याप्रमाणे काळा रंग बिझिनेस ड्रेसिंग म्हणून ओळखला जातो. आणि स्मार्ट-कॅज्युअल शुक्रवारी, ब्लॅक जीन्स उत्तम निवड आहे. त्यावर कोणत्याही  प्रकारचे टॉपवेअर चांगले दिसते, शर्ट वापरा किंवा कमीतकमी ग्राफिक असलेले पोलो किंवा क्रू गॅक टी-शर्ट त्यावर सशोभून दिसतात. आपल्या काळ्या जीन्स सोबत समन्वय साधताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या कि, वरील पोशाख परस्पर विरोधी नाही ना.  

 
कोड ऑफ फॅशन
- सैन्य देखील बोलते, यावेळी देखील त्याच्या बेजोड़ स्टाईलसाठी. लष्करी प्रेरणादायी फॅशन ही एक प्रचंड प्रवृत्ती असून ती आपल्या कामाच्या जागी स्टाईल म्हणून वापरली जाऊ शकते. किमान किंवा कॅमफ्लॅज पॅंट प्रिंट गडद निळ्या किंवा काळ्या जीन्ससह वापरले जाऊ शकतात. गडद रंगाचे शर्ट किंवा लहान पॉकेट आणि फ्लॅप सारख्या गोष्टी असाव्यात; इपॉलेट्स आणि स्लीव्ह टॅब्स स्मार्ट कॅज्युअल लूक म्हणून वापरल्या जाऊ शकतात. कोणताही क्लासिक लेदर शूज किंवा वाळवंटी बूट यावर शोभून दिसेल.
  
स्वतःचे अस्तित्व जपा
- अधिक मेहनत करु नका, नाहीतर तुम्ही गर्दीत विचित्र दिसू शकता, जे हाताळण्यास थोडेसे त्रासदायक असू शकते. आपल्याला चांगले आणि आरामदायी वाटत असलेल्या कपड्यांचा प्रयत्न करणे सर्वोत्तम आहे. स्पायकर ब्लू जीन्सची आपल्या आवडत्या जोडीला स्लिम फिटमध्ये पसंतीची निवड असू शकते. आणि यावर आपण चेक्स किंवा मुद्रित शर्ट किंवा सुंदर रंगीत पोलो टी-शर्टसह वापरू शकता. 
 
कॅज्युअल शुक्रवार किंवा स्मार्ट कॅज्युअल ड्रेसिंग हे स्वत:च्या अभिव्यक्तीबद्दल आहे आणि हे स्वत: ला व्यक्त करण्याची एक संधी देते जे विशिष्ट कामात थोडी अवघड आहे. संस्थेच्या ड्रेसिंग दिशानिर्देश लक्षात ठेवून, एखादा उत्तम प्रकारे प्रयोग करण्यास मुक्त होऊ शकतात.  

 

पुढे स्लाइडवर पाहा ड्रेसिंगचे काही फोटोज...