Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Drink Green Tea For Healthy Skin And Hair

रोज प्या फक्त एक कप ग्रीन टी, होतील एवढे चमत्कारिक फायदे...!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 26, 2018, 01:15 PM IST

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. परंतू ग्रीन टी सौंदर्य वाढवण्यातदेखील फायदेशीर असते.

 • Drink Green Tea For Healthy Skin And Hair

  अनेक लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. परंतू ग्रीन टी सौंदर्य वाढवण्यातदेखील फायदेशीर असते. ग्रीन टीमधील अँटीऑक्सीडेंट्ससारखे न्यूट्रिएंट्स स्किन आणि केसांसाठी फायदेशीर असतात. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. विनिता जायसवालनुसार रोज एक कप ग्रीन टी प्यायल्याने याचा पॉझिटिव्ह इफेक्ट हळुहळू आपल्या सौंदर्यावर होतो.

  आज त्याचे 4 फायदेशीर सांगत आहेत.

  ग्रीन टी पिण्यापुर्वी या गोष्टींकडे ठेवा लक्ष :

  - उपाशीपोटी ग्रीन टी पिणे टाळावे. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. खाण्याच्या एक किंवा दोन तासपुर्वी ग्रीन टी प्यावी.
  - ग्रीन टीमध्ये साखर मिसळून पिऊ नका. यामुळे वजन वाढू शकते.
  - ग्रीन टीमध्ये मध मिसळून पित असाल तर गरम चहामध्ये मध मिसळून नका. यामुळे ग्रीन टीचे न्यूट्रिएंट्स कमी होतात. तुम्ही कोमट पाण्यात मध मिसळून पिऊ शकता.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ग्रीन टी प्यायल्याने स्किन आणि केसांना कसे होतात फायदे...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Drink Green Tea For Healthy Skin And Hair
 • Drink Green Tea For Healthy Skin And Hair
 • Drink Green Tea For Healthy Skin And Hair
 • Drink Green Tea For Healthy Skin And Hair

Trending