आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा तरुणीच नशेत तर्रर होतात, तेव्हा हायवेवर असा उडतो गोंधळ; पाहा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - इंदूर हायवेवर सिहोरच्या जवळ शुक्रवारी नशेमध्ये चूर झालेल्या तरुणींना मोठा गोंधळ घातला. काही प्रत्यक्षदर्शींनी डायल-100 पोलिसांना माहिती कळवली. पोलिस आल्यावर त्यांना या मद्यपी तरुणींना आवरणे कठीण गेले. नशेमध्ये तर्रर झालेल्या या तरुणींनी पोलिसांसोबतही बाचाबाची केली. त्याच्या वाहनावर दगडफेक केली. जवळजवळ अर्ध्या तासापर्यंत गोंधळ घातल्यानंतर कसेबसे त्यांच्यावर नियंत्रण मिळवून त्यांना पोलिस स्टेशनला नेण्यात आले. कारमध्ये स्वार तरुण इंदूरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मद्यपी तरुणींचे उज्जैनमध्ये ब्यूटी पार्लर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हायवेवर सुरू असलेल्या या गोंधळामुळे प्रवासी अवाक् झाले.  

 

बातम्या आणखी आहेत...