आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Due To Heavy Snow, 70 Animals Were Trapped On The Hills, The Aircraft Was Taken Them To A Safe Place

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायबेरिया अति हिमवर्षावामुळे डोंगरांवर फसले होते 70 प्राणी, विमानाने सुरक्षित स्थळी पोहोचवले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को : रूसमध्ये सायबेरियाच्या बर्फाच्छादित डोंगरांवर एका आठवड्यापासून हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे येथे सुमारे 5 फूट बर्फ साचला आहे. तापमान मायनस 68 डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. मात्र सोमवारी हे मायनस 37 डिग्रीपर्यंत पोहोचले. अशातच मग डोंगरांवर राहणारे प्राणी फसले. त्यांना वाचवण्यासाठी पोलर एअरलाइनने त्यांना रेस्क्यू केले आणि विमानातून सुरक्षित स्थळी पोहोचवले. 


एअरलाइनच्या वतीने सांगण्यात आले आहे की, याकुतियाच्या बर्फाच्छादित डोंगरांवर 70 पेक्षा जास्त प्राणी फसलेले होते. यामध्ये हरीण, पोलर बियर आणि कस्तूरी मृग सामील होते. रिपोर्टनुसार, सामान्यतः येथील तापमान मायनस 20 पर्यंत राहाते. या महिन्यात झालेला हिमवर्षाव मागील 13 वर्षांपैकी सर्वात जास्त झालेला हिमवर्षाव आहे. 

बातम्या आणखी आहेत...