आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमध्ये केव्हा राहावे सावध आणि कोणत्या दिवशी होऊ शकतो फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राशीनुसार एखादा दिवस काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरू शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, नाम (राशी) आधारे कोणत्याही व्यक्तीच्या संभावित भविष्याविषयी बरेच काही समजू शकते. राशीनुसार तुमच्यासाठी डिसेंबर 2018 मधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या तारखांना सावध राहावे, येथे जाणून घ्या...


मेष 
शुभ तारखा - 13, 14, 18, 19, 20, 22, 23
या दिवशी सावध राहावे  - 6, 7, 16, 17, 25, 26


वृषभ 
शुभ तारखा - 15, 16, 17, 21, 22, 24, 25
या दिवशी सावध राहावे  - 8, 9, 10, 18, 19, 27, 28


मिथुन
शुभ तारखा - 18, 19, 23, 24, 26, 27
या दिवशी सावध राहावे  - 1, 2, 3, 10, 11, 12, 21, 29, 30


कर्क 
शुभ तारखा - 1, 2, 20, 21, 25, 26, 28, 29, 30
या दिवशी सावध राहावे - 4, 5, 13, 14, 15, 23, 31


सिंह
शुभ तारखा - 3, 4, 5, 22, 23, 27, 28, 31 
या दिवशी सावध राहावे  - 6, 7, 15, 16, 17, 25


कन्या 
शुभ तारखा - 1, 2, 3, 6, 7, 24, 25, 29, 30
या दिवशी सावध राहावे  - 8, 9, 10, 18, 19, 20, 27


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी डिसेंबरमधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या दिवशी सावध राहावे...

बातम्या आणखी आहेत...