आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधी तरुणीने मैत्रीनींबरोबर एन्जॉय केली बॅचलर पार्टी, म्हणाली \'सिंगल रहने दे पापा...\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- लग्नाच्या आधी प्री-वेडिंग फोटोशूट हा सध्या ट्रेंड बनला आहे. सोशल मीडियावर सध्या एका भावी वधूचा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. निती आपल्या मैत्रीनींसोबत कंगना रनोटचा चित्रपट ‘सिमरन’मधील गाणे ‘सिंगल रहने दे’वर डान्स करत आहे. ही भावी वधू म्हणजे निती पंचोली बिनधास्तपणे मैत्रीनींबरोबर नाचताना दिसत आहे. 

 

थायलंडमध्ये शूट केला व्हिडिओ
नितीने लग्नाचा शृंगार करून हा व्हिडिओ शूट केला. थायलंडच्या Huahin शहरात हे प्री-वेडिंग शूट झाले. घरचे लग्नासाठी मागे लागतात तेव्हा तरुणीच्या भावना कशा असतात याचे वर्णन तिने या व्हिडिओद्वारे केले असून, तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...