Home | Sports | From The Field | duncan fletcher prepare for westindies tour

डंकन फ्लेचर यांची विंडीज दौर्‍यासाठी तयारी

Agency | Update - May 31, 2011, 01:28 PM IST

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या डंकन फ्लेचर आणि त्यांचे सहायक प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात येऊन वेस्ट इंडीज दौर्‍याच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती करून घेतली.

  • duncan fletcher prepare for westindies tour

    duncanfletcher_258मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या डंकन फ्लेचर आणि त्यांचे सहायक प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात येऊन वेस्ट इंडीज दौर्‍याच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती करून घेतली.

    दौर्‍यामध्ये कोणत्या गोष्टींची गरज लागेल हे त्यांनी स्पष्ट केले. डंकन फ्लेचर आणि त्यांचे सहप्रशिक्षक ट्रेव्हर पेनी (फिल्डिंग कोच) यांनी आज क्रिकेट सेंटरमध्ये येऊन बोर्डाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रा. रत्नाकर शेट्टी यांची भेट घेतली.Trending