आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गा पूजेदरम्यान पतीसोबत ढोल वाजवताना दिसली नुसरत जहा, सोबतच केला जबरदस्त डान्स  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री नुसरत जहा प्रत्येक सण खूप उत्साहाने साजरा करते. अशातच नुसरत पती निखिल जैनसोबत दुर्गा मातेच्या पूजेसाठी पोहोचली होती. तिने येथे पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. नुसरतने यादरम्यान पती आणि इतर सर्वांसोबत जबरदस्त डान्स केला. नुसरतचा हा डान्स व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये नुसरत डान्स करत आहे आणि तिचा पती ढोल वाजवताना दिसत आहे. तसेच आणखी एका व्हिडिओमध्ये नुसरतदेखील ढोल वाजवताना दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...