आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गार्ड ऑफ ऑनरदरम्यान जवानाची टोपी जमिनीवर पडली, व्लादिमीर पुतिन यांनी उचलून जवानाच्या डोक्यावर ठेवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुतिन यांनी प्रोटोकॉल तोडून टोपी जवानाच्या डोक्यावर ठेवली आणि थंब्स अपदेखील दिला

बेतलेहम- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन शनिवारी फिलिस्तीनच्या दौऱ्यावर होते. यावेळी पुतिन यांच्या कृत्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. पुतिन राष्ट्रपती महमूद अब्बास यांना भेटण्यासाठी बेतलेहममध्ये गेलो होते.

त्यांच्या सन्मनार्थ गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यादरम्यान एक जवानाची टोपी जमिनीवर पडली. यावेळी पुतिन यांनी ही पडलेली टोपी पाहिली आणि प्रोटोकॉल तोडून जमिनीवर पडलेली टोपी उचलून जवानाच्या डोक्यावर ठेवली. सोशल मीडियावह पुतनि यांच्या कृत्याचे कौतुक केले जात आहे.