आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडमध्ये दिसू शकतो ड्वेन जॉन्सन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जुमांजी : द नेक्स्ट लेवल'च्या प्रमोशनात व्यग्र असलेल्या ड्वेन जॉन्सनने बॉलीवूडमध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले..., भारतात माझे अनेक चाहते आहेत आणि एक दिवस मी बॉलीवूड्च्या चित्रपटात दिसू शकतो.  शिवाय बाॅलीवूडच्या अॅक्शन चित्रपटात काम करण्याची मजा येईल, असेही त्याने संागितले. िवशेष म्हणजे ड्वेन वरुण धवनसोबत सोशल मीडियावर जोडलेला आहे. तो वरुण धवनचा मोठा चाहता असल्याचे सांगतो.

बातम्या आणखी आहेत...