आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या 25-30 हजार कमवू इच्छित असाल, तर आपल्याच कामाची आहे ही बातमी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घरी बसून काम, हा तो कीवर्ड आहे जो भारतात गूगलवर सगळ्यात जास्त सर्च केला जाता आहे. एका बिझनेस फर्मच्य रिपोर्टनुसार, घरी बसून काम करण्यासाठी दर रोज 6 हजार पेक्षा जास्त लोक या किवर्डला सर्च करत आहेत. तुम्हीही असा कोणता बिझनेस करत असाल, जो ऑनलाइन प्रोजेक्टवर आधारीत आहे तर तुम्हीही ऑनलाइन 20 ते 30 हजार रूपये कमवू शकता. आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता हे बिझनेस आणि कमवू शकता हजारो रूपये.

 

1. मार्केट रिसर्च अॅनालिस्ट:
कॉरपोरेट सेक्टरमध्ये या कामाला खुप डिमांड आहे. मार्केट रिसर्च अॅनालिस्टचे काम स्वत:चा बिझनेस किंवा ऑनलाइन एखाद्या कंपनी सोबत टायअप करून करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीचे प्रोडक्ट, क्वालिटी आणि रेट बद्दल कस्टमर्सचे मतं जाणुन डाटा गोळा करावा लागतो. तुम्ही याला पार्ट टाइम बिझनेस म्हणुन पण करू शकता. कंपनी कडून प्रोजेक्ट घेउन तुम्ही स्वत: किंवा इम्प्लॅायच्या मदतीनेही करू शकता. एमएचआय ग्लोबल, ऑरबिट्ज वर्ल्डवाइड सारख्या कंपन्यांसोबत काम करून तुम्ही पैसे कमवू शकता. 

 

व्हर्च्युअल टास्क:
यात रिसर्च करून कंपनीला डाटा आणि कस्टमर्सचा फीडबॅक द्यावा लागतो. प्रोडक्टच्या क्वालिटी पासून दुसऱ्या प्रोडक्टस सोबत तुलना करण्यापर्यंत सगळ्या बाबींवर लक्ष द्यावे लागतात. यासाठी कंपनी 20 ते 30 रुपये दर महिना पण पेमेंट करते.

 

2. पर्सनल फाइनांस अॅडवायझर:
 हे एक असे काम आहे ज्याला तुम्ही कुठूनही करू शकता. फक्त तुमच्याकडे कंम्पूटर असायला हवा. स्वत:चे ऑफीस उघडण्यापासून ते कंपन्यांसाठी प्रोजेक्ट बेसिसवर कामापर्यंत सगळे काम तुम्ही करू शकता. यात तुम्हाला क्लायंटला भेटने, ट्रॅव्हलिंग आणि काँफ्रंस अटेंड करण्यापर्यंत सगळी कामे करावी लागतात. त्यासोबतच क्लायंटला फायनांशिअल अॅडव्हाइस पण द्यावी लागते. यासाठी काही फायनांशिअल फर्म ऑनलाइन काम करत आहेत. यात तुम्ही 25 ते 27 ह्जार दर महिना कमवू शकता.

 

व्हर्च्युअल टास्क:
कंपनी सोबत काम करण्यासाठी किंवा स्वत:चा बिझनेस सुरू करण्यासाठी तुमच्याकडे प्रोफेशनल डिग्री असणे आवश्यक आहे.

 

3. ऑनलाइन अकाउंटंट: 
ऑनलाइन अकाउंटंटच्या कामाला पण सध्या डिमांड आहे. तुमचे ऑफिस उघडुन तुम्ही कंपनी सोबत टायअप करू शकता आणि त्यांचे अकाउंट्स हँडल करू शकता. घर बसल्या पण एखाद्या कंपनीचे अकांउट तुम्ही सांभळू शकता. या कामात तुम्ही दर महिना 15 ते 20 हजार रूपये कमवू शकता. 

 

व्हर्च्युअल टास्क:
यासाठी तुम्हाला काही अकाउंटिंग सॉफ्टवेअरची माहिती असणे आवश्यक आहे. 

 

4. अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपर:
नवीन-नवीन फीचर्सचे फोन, कम्प्यूटर, लॅपटॉप, टॅब नेहमी लाँच होत असतात. त्यामुळे सध्या नवीन अॅप्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना डिमांड आहे. जर तुम्ही या कामात प्रोफेशनल असाल तर तुम्ही देखील सूरू करू शकता हा बिझनेस. ऑनलाइन अॅप डेव्हलपमेंट मधून तुम्ही 20 ते 30 हजार रूपये कमवू शकता.

 

व्हर्च्युअल टास्क:
या कामासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे क्रिएटिव स्किल, नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपिंग आयडिया जेनरेट करू शकतील.

 

5. ग्राफिक डिझायनर:

आज अनेक मिडीया हाऊस, फिल्म आणि अॅड एजंसि आहेत, जिथे ग्राफिक डिझायनरची चांगली डिमांड आहे. येथे तुम्ही प्रोजेक्टनुसार किंवा फ्रीलांस काम करू शकता. यात तुम्ही 10 ते 20 हजार रूपये कमवू शकता.

 

व्हर्च्युअल टास्क:
तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगच्या सगळ्या सॉफ्टवेअरची माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्य क्रिेएटिव्ह स्किलच्या माध्यामातून तुम्ही तुमच्या बिझनेसला वाढवू शकता.

बातम्या आणखी आहेत...