आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंप : काश्मीरसह दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले जोरदार धक्के, अफगाणिस्तानात होते केंद्र 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर तसेच दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सायंकाळी भूकंपाचे जोरदार धक्के डाणवले. या भूकंपाचे केंद्र अफगानिस्तानातील हिंदुकुशमध्ये होते. प्राथमिक माहितीनुसार केंद्रस्थानी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 एवढी होती. भारतात अद्याप कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...