Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Easy Tests To Check Adulterated Sweets

खाऊ नका अशी मिठाई ,तुमची मिठाईमध्ये किती भेसळ आहे? असे तपासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:00 AM IST

घरच्या घरी अशी तपासा भेसळ

 • Easy Tests To Check Adulterated Sweets

  सण-उत्सवांच्या काळात विक्री आणि नफा वाढवण्यासाठी काही लोक मिठाईमध्ये भेसळ करत आहेत. तुमचा सण गोड करण्याचाशी आणलेली मिठाईल तुमच्यासाठी विष ठरु शकते. हे सत्य आहे, तुम्ही घरी आणत असलेले लाडू, बर्फी हे सर्व भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे दूध आणि खव्यामधील भेसळीमुळे हे गोड तुमच्यासाठी विष टरु शकते. एवढेच नाही तर मिठाईला रंग देण्यासाठी यामध्ये केमिकल्सच्या रंगांचा वापर केला जात आहेत. यामुळे तुमची किडनी डॅमेज होऊ शकते.


  राजस्थानच्या अलवरच्या फिजिशियन डॉ. सुरेश मीणा सांगतात की, भेसळयुक्त खाद्य पदार्थ आतड्यांसाठी हानिकारक असतात. यामुळे पचनक्रियेवर डायरेक्टर परिणाम होतो. हे खाल्ल्याने फूड पॉइजनिंग व्यतिरिक्त किडनी आणि लीव्हर खराब होऊ शकते. कँसरसुध्दा होऊ शकतो. जास्त साखर असलेली मिठाई सतत खाल्ल्याने लहान मुलांमध्ये डायबिटीज सारखी समस्या निर्माण होऊ शकते. या भेसळयुक्त पावडरपासून तयार केलेली मिठाई खाल्ल्याने मुलांचे हाडे कमकुवत होतात.


  मार्केटमध्ये मिठाई खरेदी करण्यापुर्वी चव चाखून खरेदी करावी. चुकूनही आंबट आणि बदलेल्या चवीची मिठाई खरेदी करु नये. आज आपण भेसळयुक्त मिठाई घरच्याघरी तपासण्याची सोपी पध्दत जाणुन घेणार आहोत...


  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या भेसळयुक्त मिठाई तपासण्याची सोपी पध्दत...

 • Easy Tests To Check Adulterated Sweets
 • Easy Tests To Check Adulterated Sweets
 • Easy Tests To Check Adulterated Sweets
 • Easy Tests To Check Adulterated Sweets
 • Easy Tests To Check Adulterated Sweets
 • Easy Tests To Check Adulterated Sweets

Trending