आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज एक चमचा साय खाल्ल्याने दूर होतील या 10 आरोग्य समस्या, जाणून घ्या कोणत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे मानले जाते की, साय खाल्ल्याने वजन वाढते. परंतु मेडिकल अाहारतज्ञ डॉ. अमिता सिंह रोज एक किंवा दोन चमचे साय खाण्याचा सल्ला देतात. त्यांच्यानुसार वजन नियंत्रणात राहते. साय खाण्याचे १० फायदे... 


जाण्ून घ्या हे खाण्याच्या इतर फायद्यांविषयी 
वजन कमी होते
: सायीमध्ये फॅटी अॅसिड्स असतात. हे शरीरातील चरबी जाळण्याचे काम करते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

 
हृदयासंबंधीच्या समस्या : यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते आणि हृदयासंबंधीच्या समस्येपासून बचाव होतो. 


डोळ्यांची शक्ती : सायीमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यात फायदेशीर आहे. 


अल्सर : सायमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे अल्सर टाळण्यास मदत करते. 


मजबूत दात : सायीमध्ये फॉस्फरस असते. जे दातांना मजबूत ठेवण्यात फायदेशीर आहे. 


रक्तदाब : सायीमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब संतुलित करण्यास मदत करते. 


सौंदर्य वाढवते : यामधील अँटिऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्स दूर करून सुरकुत्या कमी करते आणि सौंदर्य वाढवते. 


संधिवात : यामध्ये व्हिटॅमिन के २ असते. ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. हे संधिवात दूर करण्यात फायदेशीर असते.


पचनशक्ती : यामध्ये शॉर्ट चॅन फॅटी अॅसिड्स असतात. ज्यामुळे पचनात सुधारणा होते. 


आजारांपासून बचाव : यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे प्रतिकारशक्ती वाढवून आजारांपासून बचाव करते. 

बातम्या आणखी आहेत...