आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांपूर्वी अपघातात स्मृती गेली, निम्मे शरीर लकवाग्रस्त तरीही सायकल मॅरेथॉन पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या या एडी पर्किन्स. 2003 ते 2014 पर्यंत त्या नियमितपणे न्यूयॉर्क मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असत. अनेक पुरुषांनाही त्यांनी धोबीपछाड दिली आहे. त्या व्यावसायिक पातळीवर धावपटू बनण्याचा सराव करत होत्या. पण 2014 मध्ये एका अपघातात त्यांचे स्वप्न भंगले. सकाळी जॉगिंग करत असताना चुकीच्या दिशेने आलेल्या कारने त्यांना जोरात टक्कर दिली. त्यात त्यांच्या मणक्याला मोठी जखम झाली आणि कंबरेखालील भाग लुळा पडला. 


यापूर्वी ते सायकलिंग आणि रोड रेसमध्येही सहभाग घेत होत्या. 4 वर्षे उपचार घेतल्यानंतर एडी यांची स्मृती परत आली तेव्हा त्यांना सर्वप्रथम मॅरेथॉनची आठवण झाली. आता 47 वर्षांच्या एडी यांनी सायकल मॅरेथॉनमध्ये 100 जणांसह सहभाग घेतला.


पुढील स्लाईड्सवर पाहा खास फोटो..

बातम्या आणखी आहेत...