Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Effective Benefits Of 7 Healthy Drinks For Man Before Sleep

Health: झोपण्यापुर्वी पुरुषांनी करावे हे एक काम, होतील 7 फायदे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 01, 2018, 12:00 AM IST

अनेक पुरुष झोपण्यापुर्वी एक ग्लास साधे दूध पितात. याव्यतिरिक्त दूधामध्ये काही हेल्दी पदार्थ मिसळले

 • Effective Benefits Of 7 Healthy Drinks For Man Before Sleep

  अनेक पुरुष झोपण्यापुर्वी एक ग्लास साधे दूध पितात. याव्यतिरिक्त दूधामध्ये काही हेल्दी पदार्थ मिसळले तर यामधील न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढते. ब्रीच कँडी हॉस्पिटल, मुंबईच्या चीफ डायटीशियन डॉ. रशिका अशरफ अली दूधामध्ये खजूर, बदाम सारखे पदार्थ टाकून पिण्याचा सल्ला पुरुषांना देतात. यामुळे माइंड रिलॅक्स होते आणि झोप चांगली येते. याव्यतिरिक्त अशा प्रकारे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. रशिका आज आपल्याला अशाच 7 ड्रिंक्सविषयी सांगणार आहेत...

  खजूर दूध
  यामध्ये अँटी ऑक्सीडेंट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स असतात. हे इनफर्टिलिटीपासून बचाव करते.

  मधाचे दूध
  यामध्ये प्रोटीन, अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे मसल्स टोंड होतात.

  बदामाचे दूध
  हे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते. हार्ट प्रॉब्लमपासून बचाव करते.

  खसखसचे दूध
  यामध्ये ओमेगा 6 फॅटी अॅसिड्स, प्रोटीन असतात. यामुळे बॉडी स्ट्राँग होते.

  डार्क चॉकलेट शेक
  यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स सारखे फ्लेवोनॉइड्स असतात. यामुळे स्पर्म काउंट वाढते.

  दूधामध्ये दालचिनी
  यामध्ये सिनेमेल्डिहाइड असते. यामुळे झोप चांगली येते.

  दूधामध्ये मिरपूड
  मिरपूडमध्ये पेपरीन, कॅल्शियम असते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Trending