Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Egg Benefits For Growing Kids

आपल्या लहान मुलांना रोज खाऊ घाला एक अंडे, होतील हे 9 मोठे फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

मुलांची स्मरणशक्ती वाढण्यात मदत होते

 • Egg Benefits For Growing Kids

  अंडे एक कंप्लीट फूड आहे. यामधील न्यूट्रिएंट्स मुलांच्या प्रॉपर ग्रोथसाठी फायदेशीर असतात. मुलांना तुम्ही अंडे उकळून किंवा ऑमलेट बनवून देऊ शकता. मॅक्स हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या क्लिनिकल न्यूट्रिशियन आणि चीफ डायडिशियन डॉ. रितिका सामदार मुलांना होल एग(योगसोबत अंडे) खाऊ घालण्याचा सल्ला देतात. त्या लहान मुलांनी अंडे खाण्याचे 9 फायदे सांगत आहेत...


  (सोर्स : अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशन आणि अमेरिकन एग बोर्डचे संशोधन)

  जाणुन घ्या यामधील न्यूट्रिशन...

  प्रोटीन : 31 ग्राम
  कॅलरी : 70
  फॅट : 4 ग्राम
  सोडियम : 62 मिग्रा
  पोटॅशियम : 59 मिग्रा

  लठ्ठपणा
  - अंड्यामध्ये कॅलरी कमी असतात ज्यामुळे मुलांचा लठ्ठपणा वाढत नाही.
  मुलांना अंडे उकळून खाऊ घाला.

  प्रॉपर ग्रोथ
  - अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर असते ज्यामुळे मुलांची प्रॉपर ग्रोथ होते.
  त्यांना हाफ फ्राय ऑमलेट खाऊ घालावे.

  स्मरणशक्ती
  - अंड्यामध्ये कोलीन असते. ज्यामुळे मुलांची स्मरणशक्ती तल्लख होते.
  उकळलेल्या अंड्यामध्ये मिरपूड टाकून द्यावी.

  इम्यूनिटी
  - यामध्ये सेलेनियम असते. जे मुलांची इम्यूनिटी पावर वाढवण्यात मदत करते.
  रोज नाष्टामध्ये एक ग्लास दूधासोबत अंडे द्यावे.

  डोळ्यांची शक्ती
  - यामधील ल्यूटिन डोळ्यांच्या शक्तीसाठी फायदेशीर आहे.
  अंड्यामध्ये काळे मीठ टाकून खायला द्या.

  एनीमिया
  - यामध्ये आयरन भरपूर असते, जे एनीमिया दूर करण्यात मदत करते.
  अंडे सलादमध्ये मिक्स करुन खायला द्या.

  जॉइंट पेन
  - अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी जास्त असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
  अंड्यासोबत बदाम आणि एक ग्लास दूध प्यायला द्या.

  मजबूत दात
  - यामध्ये फॉस्फोरस असते. ज्यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यांची समस्या दूर होते.
  हाफ बॉइल अंडे खायला द्या.

  स्टॅमिना
  - अंड्यामध्ये अमीनो अॅसिड भरपूर असते. ज्यामुळे स्टॅमिना वाढतो.
  अंड्यांसोबत नट्स खायला द्यावे.

Trending