Home | International | Other Country | egyptian-princess-was-first-to-have-heart-disease

3500 वर्षानंतर झाले आजाराचे निदान, इजिप्तच्या राजकुमारीला होता हृदयरोग

agency | Update - May 27, 2011, 05:02 PM IST

3500 वर्षांपूर्वी इजिप्तच्या राजकुमारीला हृदयरोग झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

  • egyptian-princess-was-first-to-have-heart-disease

    लंडन... 3500 वर्षांपूर्वी इजिप्तच्या राजकुमारीला हृदयरोग झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. आतापर्यंतची हृदयरोगाची ही पहिली घटना ठरली आहे.
    एका आंतरराष्ट्रीय संशोधनकत्र्या चमूने म्हटले आहे की आज ती राजकुमारी असती तर तिच्यावर बायपास सर्जरी करावी लागली असती. तिच्या शरीराच्या स्कॅनींगवरून समजते की तिच्या धमणीत खराबी होती.
    या दलाने राजकुमारी सहित 52 ममींचे विश्लेषण केले आहे. अहमोस मेरियाट अमोन नावाची ही राजकुमारी इजिप्तमधल्या अतिप्रतिष्ठित घरातली होती. अभ्यासकांच्या मते राजकुमारी भोजनात पालेभाजी, फळं, मासे आणि मांस खात असावी. तिच्या हृदय, मेंदू, पोटाच्या धमण्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे आढळून आले आहे.

Trending