आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Eight Class Student Assaulted And Beaten By Two 12th Class Students In Washroom During Interschool Competition In Greater Noida, School Suspended Both Students

8 वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला 12 वीच्या मुलाने वॉशरूममध्ये बोलवले, त्याला वाटले की काही काम असेल, पण मध्ये जाताच करू लागले बॅड टच...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोयडा- ग्रेटर नोएडाच्या एका शाळेत 8 वीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलासोबत मारहाणी आणि  गैरवर्तन करण्यात आले. त्या मुलाला वॅाशरूममध्ये असॉल्ट करून बॅड टच करण्यात आले. हा सगळा प्रकार शाळेच्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.


घाबरलेल्या मुलाने घरच्यांना सांगितला घडलेला प्रकार.
मुलाच्या घरच्यांनी तक्रार केल्यानंतर त्या दोन मुलांना काही दीवसांसाठी सस्पेंड करण्यात आले. पीड़ित विद्यार्थी ग्रेटर नॅाय़डाच्या साकीपुरचा रहिवासी आहे. घटना 31 ऑक्टोबरची आहे. त्या दिवशी ग्रेटर नोएडाच्या स्वर्ण नगरी मधील एका शाळेत आंतर शालेय स्पर्धा होत्या. त्या दरम्यान दोन विद्यार्थ्यांनी पिडीतला वॅाशरूममध्ये बोलवले. त्यतल्या एकाने दरवाजा बंद केला. त्यानंतर दोघांनी त्याला मारले आणि अश्लील काम केले. त्यानंतर दोघे निघून गेले.


पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही

त्या मुलाच्या वडिलांनी आरोपी मुलांच्या शाळेच्या प्रिंसिपलला घडलेल्या घटनेची माहीती दिली. त्यानंतर शाळेने त्यांना काही दिवसांसाठी सस्पेंड केले आहे.  पण पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.

बातम्या आणखी आहेत...