आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई संदर्भातील या 8 गोष्टी आहेत FAKE; घरी ठेवत नाहीत वाघ-चित्ते, दारु बंदी तर मुळीच नाही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - दुबईचे नाव ऐकताच उंच इमारती आणि अब्जाधीश शेखांसह बुर्ज खलिफा यांचे चित्र डोक्यात तयार होते. वाघ, चित्ते आणि सिंह अशा हिंस्र प्राण्यांना तेथील लोक घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात. दुबईच्या तरुणांकडे इतका पैसा आहे की महागड्या सुपरकार खरेदी करूनही त्यांचे मन भरत नाही. ते त्या कारवर सोन्याचा मुलामा चढवतात. असे असले तरीही दुबई संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. त्यापैकी काही गैरसमज इतके प्रचलित झाले, की ते आजही खरेच वाटतात. दुबई संदर्भात अशाच 8 गैरसमजूती आज आम्ही दूर करत आहोत.


अब्जाधीशांचे शहर दुबई
जगभरात 2,208 अब्जाधीश (अमेरिकन डॉलर) आहेत. त्यापैकी फक्त 8 अब्जाधीश (बिलियनेअर) दुबईत आहेत. या बाबतीत अमेरिका आणि चीन टॉपवर आहेत. अमेरिकेत 585 बिलियनेअर्स आहेत. तर चीनमध्ये अब्जाधीशांची संख्या 373 आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काही Facts

बातम्या आणखी आहेत...