आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकता कपूरचा मुलासोबतचा पहिला फोटो व्हायरल, 7 वर्षांपुर्वी आई होण्याची इच्छा घेऊन डॉक्टरांकडे गेली, पण प्रेग्नेंट होऊ शकली नाही, मग घेतला या तंत्रज्ञानाचा सपोर्ट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. टीव्ही प्रोड्यूसर आणि बालाजी टेलीफिल्म्स एकता कपूर नुकतीच सरोगेसीच्या माध्यमातून आई बनली. जितेंद्र यांच्या ख-या नावावर तिने आपल्या मुलाचे नाव रवी कपूर ठेवले आहे. आता तिने पहिल्यांदा सोशल मीडियावर मुलासोबतचा शेअर केला आणि तो फोटो व्हायरल होत आहे. पण या फोटोमध्ये रवीचा चेहरा दिसत नाहीये. पण एकताच्या चेह-यावर आई होण्याचा ग्लो स्पष्ट दिसतोय. तिने रवीचा छोटासा हात हातात घेतला आहे. यासोबतच दूस-या एक फोटो सोशल मीडियावर आला आहे. यामध्ये तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य एकताच्या मुलाच्या पाळण्याजवळ उभा आहे. 

 

भारतात पहिली सिंगर महिला बनली सरोगेसीच्या माध्यमातून आई 
- एकता कपूरच्या बाळाचा जन्म 27 जानेवारीला झाला. भारतात पहिल्यांदा एक सिंगल महिला सरोगेसीच्या माध्यमातून आई बनली आहे. रिपोर्ट्सनुसार, एकताला आपले मुल हवे होते. पण हे शक्य होऊ शकले नाही. एकताने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करुन म्हटले होते की, तिने 7 वर्षांपुर्वी आई होण्याचे स्वप्न पाहिले होते. तिने लिहिले होते की, "डॉक्टर नंदिता तुमची आभारी आहे. यासाठी 7 वर्षे लागले" एकाताने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "डॉ. नंदिता पलाशकर, यांनी एकताला पुर्ण प्रोसेसनुसार गाउड केले, त्यांनी सांगितले की, "एकता कपूर माझ्याजवळ काही वर्षांपुर्वी आई होण्याची इच्छा घेऊन आली होती. आम्ही  IUI आणि IVF च्या अनेक सायकलच्या माध्यमातून तिला प्रेग्नेंट होण्यात मदत करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. नंतर आम्ही सरोगेसीची मदत घेतली आणि 9 महिन्यांपुर्वी एकताचे स्वप्न साकार होणे सुरु झाले. 9 महिन्यानंतर रविवारी तिला मुलाच्या जन्माने यश मिळाले"

 

View this post on Instagram

Big brother is watching!!!

A post shared by Ek❤️ (@ektaravikapoor) on Feb 3, 2019 at 12:12am PST

आई आणि मुलाच्या हेल्थची पुर्णवेळ अपडेट घेत राहिली एकता 
एकताच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, "बाळाच्या जन्माच्या पुर्ण प्रोसेसमध्ये एकता पुर्णपणे एन्वॉल्व होती. ती प्रत्येक स्टेजवर आई आणि बाळाच्या आरोग्याची अपडेट डॉक्टरांकडून घेत होती. तिला मनापासून आई होण्याची इच्छा होती. मुलाचा जन्म झाल्यानंतर एकताने ट्विटरच्या माध्यमातून आपला आनंद शेअर केला. तिने लिहिले की, "माझ्या आणि माझ्या कुटूंबासाठी हा एक खुप भावूक क्षण आहे. मी आईच्या रुपात माझा प्रवास सुरु करण्याचा आता वाट पाहू शकत नाही"

View this post on Instagram

Thanku doc nandita it’s been a 7 year journey!

A post shared by Ek❤️ (@ektaravikapoor) on Jan 31, 2019 at 3:53am PST

बातम्या आणखी आहेत...