आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 कोटींच्या बंगल्याची मालकिन आहे एकता कपूर, मुंबईमध्ये फ्लॅटपासून लग्जरी कार करते मेंटेन, अवघ्या 17 व्या वर्षीच सुरु केले होते करियर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : टीव्हीची ड्रामा क्वीन या नावाने ओळखली जाणारी 43 वर्षीय एकता कपूर एक मुलाची आई बनली आहे. तिचा हा मुलगा 5 पाच दिवसांपूर्वी 27 जानेवारीला सरोगसीद्वारे जन्माला आहे. एकता, बालाजी टेलीफिल्म्सची जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आहे. मात्र 17 व्या वर्षी आपले करियर सुरु करणारी एकता सुमारे 92 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची मालकिन आहे. 

 

एकताची लाइफ स्टाइल...
- एकता आपल्या पेरेंट्ससोबत कृष्णा बंगल्यात राहते. त्याचच नाव 'प्रेम मिलन' देखील आहे. हा बंगला गुलमोहर एक्स रोड-5, जुहू स्कीममध्ये आहे. एकताच्या घराचे इंटेरियर खूप सुंदर आहे. बंगल्यात गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी एकताच्या घराणेक अभिनेते आणि अभिनेत्री येतात. या बंगल्याची किंमत 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 
- एकता कपूरकडे 4 ब्रांड्सच्या लग्झरिअस कार आहेत. यामध्ये मर्सडीज बेंज, ऑडी, बीएमडब्ल्यू आणि फोर्ड या कारचा समावेश आहे. या सर्व कारची एकूण किंमत 5 कोटी रुपये आहे. 

 

6.5 कोटींचे लग्झरी घर... 
एकता कपूर तशी तर आपल्या पेरेंट्ससोबत जुहू येथील 'कृष्णा बंगलो' मध्ये राहते. पण तिने 2012 मध्ये मुंबईत एक लग्झरी घर खरेदी केले होते. या रियल एस्टेट प्रॉपर्टीची किंमत सुमारे 6.5 कोटी रुपये आहे. त्याबरोबरच एकता कपूरने सुमारे 43 कोटी रुपये पर्सनल इन्वेस्टमेंटही करून ठेवली आहे. 

 

अंधेरीमध्ये आहे बालाजी टेलीफिल्म्स ऑफिस...  
एकताचे अंधेरी (वेस्ट) मध्ये बालाजी टेलीफिल्म्सचे ऑफिस आहे. ऑफिसच्या एंट्रन्समध्येही गणेश मंदिर आहे. पायऱ्यांवरून वर जाताच ऑफिसच्या भिंतींवर तिरुपती बालाजीचे फोटोज लावलेले दिसतात. ऑफिसमध्ये एकताच्या कॅबिनजवळही एक गणपतीचे मंदिर आहे. याव्यतिरिक्त ऑफिसमध्ये एक मेमरी वॉल आहे, जिथे एकता आणि तिच्या फ्रेंड्सचे मेमोरेबल फोटोज लावलेले आहेत. अवॉर्ड्स आणि ट्रॉफीसाठीही एक वेगळी स्पेस आहे. 

 

अॅस्ट्रोलॉजरच्या सल्ल्याने ठेवले मुलाचे नाव... 
हे तर सर्वानाच माहित आहे की, एकता अॅस्ट्रोलॉजीमध्ये खूप विश्वास ठेवते. तिच्यामुळेच नावही तिने अॅस्ट्रोलॉजरच्या आहे. अॅस्ट्रोलॉजर संजय बी जुमानीने स्पॉटबायला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले की, 'एकता कपूर  त्यांची जुनी क्लाएन्ट आहे. एकताला सांगितले आहे की, मुलाच्या नावामध्ये इंग्रजीतील E शब्द असणे भाग्याचे राहील. तिच्या मुलाच्या नावाच्या शेवटी E शब्द येतो. तिने आपल्या मुलाचे नाव रावि ठेवले आहे. 

 

टीव्ही शोजमधून मिळाली पॉप्युलॅरीटी... 
एकताने आपल्या सासू सुनेच्या सीरियलमधून खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या प्रोडक्शनच्या बॅनरखालील काही सीरियलमध्ये 'हम पांच', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहानी घर-घर की', 'कसौटी जिंदगी की', 'कहीं किसी रोज', 'कभी सौतन कभी सहेली', 'कहीं तो होगा', 'किस देश में है मेरा दिल', 'कसम से', 'कुमकुम', 'कुटुम्ब', 'बंदिनी', 'बड़े अच्छे लगते हैं', 'जोधा अकबर', 'मेरी आशिकी तुमसे ही', 'ये है मोहब्बतें' या सामील आहेत. सीरियल 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कुमकुम' आणि 'कहानी घर-घर की' ने एकताला छोट्या पडद्याद्वारे घराघरात ओळख मिळवून दिली. 

- बालाजी प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'डर्टी पिक्चर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'शूट आउट एट लोखडवाला', 'रागिनी एमएमएस', 'क्या कूल हैं हम', 'लव सेक्स और धोखा', 'लुटेरा', 'क्या सुपर कूल हैं हम' असे चित्रपटही बनवले. 

बातम्या आणखी आहेत...